Top Public News
 Advertisement

 General News

आंतर *राष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून,*

नरेश टाटिया    13-03-2025 06:30:18   250

*आंतर *राष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून,* 

🗞️🗞️📰📰📰🗞️🗞️

  **जनसेवा बँक, कोंढवा शाखा* यांनी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार केला. 

✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️

  सदर *सत्काराचे मानकरी* सोनाली* *मॅडम, धुमाड मॅडम, अर्चना मॅडम या* *ट्रॅफिक पोलीस भगिनी होत्या.* 

✒️✒️🗞️🗞️📰📰✒️✒️

   *तसेच सूर्योदय असंघटित कामगार संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षi , टॉप पब्लिक न्यूजच्या* *सर्वेसर्वा, खानदेश कन्या, खानदेश* भूषण, मौलाना अब्दुल कलाम आझाद, समाजरत्न, समाज भूषण अशा व यासारख्या शेकडो* *पदकाच्या मानकरी सौ प्रतिभाताई पाटील, यांचा सुद्धा सत्कार यावेळी* करण्यात आला. 

  सदर कार्यक्रमास कोंढवा परिसरातील शेकडो महिला भगिनी उपस्थित होत्या. 

✒️✒️✒️✒️✒️✒️✒️

 *टॉप पब्लिक न्यूज साठी, 

   दौंड हून, वार्ताहर नरेश टाटिया.*






 News Videos
 Advertisement