टाॅप पब्लिक न्यूज पुणे
✒️✒️✒️✒️✒️✒️
K.p.m. Foundation,
**कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनच्या, नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे ओळखपत्र व नियुक्तीपत्र वाटप समारंभ** दिनांक
🗞️🗞️🗞️📰🗞️🗞️🗞️
२३/२/२०२५ रोजी, विंग ७, मजला ७, मंत्री मार्केट, हडपसर येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
*नगरसेवक श्री. अमर घुले. पुणे* मनपा, श्री पंकज कोद्रे, पुणे जिल्हा शिवसेना अध्यक्ष, पोलीस अधिकारी श्री. वैभवजी लोणकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी यांना ओळखपत्र व नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
यावेळी कर्तव्यदक्ष पोलीस मित्र *फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सुनील सिंह पुरण सिंह परदेशी,* राष्ट्रीय सचिव श्री. राजेंद्र जी आहेर, राष्ट्रीय मुख्य सल्लागार श्री. सुभाष दादा सोळंके, राष्ट्रीय सल्लागार सौ. आरती ताई अहिरे, राष्ट्रीय कोर कमिटी मेंबर श्री. पी . टी . काळे
🗞️🗞️📰📰🗞️🗞️✒️✒️
*पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष सौ. प्रतिभाताई पाटील,* पश्चिम महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष सौ. पद्मा शेळके, पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. सुनील शिंदे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. अशोक पुरोहित, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. सुरेश तळेकर, महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष नीतू सिंग,, नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष सौ. रूपालीताई तांबारे, नाशिक जिल्हा महिला कार्याध्यक्ष सौ. सुनिता धन तोले, तसेच पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष यांचे सह सौ. स्वातीताई सुनील,पुणे शहर महिला अध्यक्ष प्रीती मेह्ञे अफाळे अलिबाग, श्री अविनाश मगर, यांचे सह, मनमाड, कोल्हापूर, पुणे येथील पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
*टॉप पब्लिक न्यूज
पत्रकार, नरेश टाटिया दौंड*