टाॅप पब्लिक न्यूज
कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन राष्ट्रीय कार्यकारणी कडून,
खानदेश कन्या, मौलाना अब्दुल कलाम पारितोषिक विजेत्या, आदर्श समाज रत्न यासह सुमारे 152 विविध पारितोषिक विजेत्या सौ. प्रतिभाताई पाटील यांची कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनच्या वतीने " पश्चिम महाराष्ट्राच्या महिला अध्यक्षपदी""निवड झाल्याबद्दल,
महाराष्ट्र संघटित कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य,
टॉप पब्लिक न्यूज च्या सर्व ग्रुप तर्फे सौ. प्रतिभाताई पाटील यांचे हार्दिक , हार्दिक, हार्दिक अभिनंदन.
रिपोर्टर -नरेश टाटीया