टाॅप पब्लिक न्यूज
🗞️🗞️🗞️🗞️🗞️🗞️🗞️
दक्षिण महाराष्ट्रातील आणखी एक मानाचा तुरा.
टॉप पब्लिक न्यूज च्या सर्वेसर्वा तसेच सूर्योदय असंघटित कामगार संघटनेच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सौ. प्रतिभाताई पाटील यांना त्यांनी"सामाजिक सेवा"क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सहारा फाउंडेशन (कबनूर, जिल्हा कोल्हापूर)
🗞️✒️✒️📰📰✒️✒️🗞️
यांच्यातर्फे"आदर्श समाज रत्न"२०२५ हा राज्यस्तरीय पुरस्कार घोषित झाला.
टॉप पब्लिक न्यूज परिवारातर्फे तसेच महाराष्ट्र असंघटित कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य परिवारातर्फे सौ. प्रतिभाताई पाटील यांची हार्दिक अभिनंदन.
✒️✒️✒️🗞️✒️✒️✒️
टॉप पब्लिक न्यूज साठी,
वार्ताहर, नरेश टाटिया, दौंड तालुका.