टाॅप पब्लिक न्यूज पुणे
✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
दौंड ची नात, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला ते पण फ्रान्समध्ये.
दौंड चे माजी नगराध्यक्ष कै. हुकुमचंद मोतीलाल टाटिया यांची नात शितल ब्रम्हेचा या मागील चार वर्षापासून फ्रान्समध्ये राहत आहे.
🗞️🗞️🗞️🗞️🗞️🗞️🗞️🗞️🗞️ फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधानांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवरील शिखर परिषदेचे सहअध्यक्ष पद स्वीकारले होते, तसेच त्यांनी मर्सिलीस येते"भारतीय वाणिज्य दूतावास"ते उद्घाटन सुद्धा ११/२/२०२५ रोजी केले.
दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करण्यासाठी ज्या भारतीयांना आमंत्रित केले होते, शितल ब्रम्हेचा यांचे सुद्धा सन्माननीय म्हणून नाव होते.
📰📰✒️✒️✒️✒️📰📰
फ्रान्सचे अध्यक्षां बरोबर रात्रीच्या जेवणाच्या वेळी हजारो भारतीयांनी त्यांचे मनापासून स्वागत केले.
पंतप्रधान मोदीजींना भेटून आपल्याला कसे वाटले , असे शितल ब्रम्हेचा यांना विचारले असता त्यांनी सांगितले की मी जेव्हा भारताच्या पंतप्रधानांचे हात जोडून स्वागत केले, त्यावेळी त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला, हा क्षण माझ्यासाठी आणि सर्व
✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
भारतीयांसाठी आनंदाचा क्षण होता.
मोदीजी सारखे देशाविषयी प्रेम असणारे सच्चे पंतप्रधान आपल्या भारताला मिळाल्याबद्दल मला गर्व वाटतो.
शितल ब्रम्हेचा या दौंडच्या टाटिया परिवाराची भाची असून, आमच्या दौंड तालुका वार्ताहर नरेश टाटिया यांची सुद्धा भाची आहे.
भारताच्या पंतप्रधानांशी बोलून,
आपल्या भावना व्यक्त केल्याबद्दल टॉप पब्लिक न्यूज, महाराष्ट्र राज्य तर्फे शितल तुमचे अभिनंदन
📰✒️✒️🗞️🗞️✒️✒️🗞️📰
टॉप पब्लिक न्यूज च्या संपादक सौ. प्रतिभाताई पाटील