Top Public News
 Advertisement

 पूर्ण तपशील

हुतात्मा सुखदेव यांची जयंती उत्साहात राजगुरुनगर मध्ये साजरी

बाळासाहेब सांडभोर   15-05-2022 21:28:22   564

राजगुरुनगर : शहीद सुखदेव थापर यांची ११५ वी जयंती  राजगुरुनगर येथे साजरी करण्यात आली.

बसस्थानक परिसरात असलेल्या हुतात्मा राजगुरू, भगतसिंग, सुखदेव स्मृती स्थळ येथे असणाऱ्या हुतात्मा सुखदेव , भगतसिंग ,सुखदेव यांच्या शिल्पास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य,हुतात्मा राजगुरू स्मारक समिती अध्यक्ष अतुल देशमुख ,स्व.सुरेश गोरे प्रतिष्ठान चे राहुल गोरे, राजगुरुनगर बँक माजी अध्यक्ष गणेश थीगळे,बबन होले भामा आसखेड धारण समिती अध्यक्ष देविदास बांदल,खेड बार असोसिएशन अध्यक्ष अॅड.नवनाथ गावडे,हुतात्मा राजगुरू स्मारक समिती सदस्य श्रीराम खेडकर,हुतात्मा राजगुरू मेमोरियल ट्रस्ट अध्यक्ष विठ्ठल पाचारने,हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव न्यास अध्यक्ष मधुकर गिलबिले, एक क्षण हुतात्म्यांसाठीचे अजिंक्य बकरे,प्रवीण गायकवाड,हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशन संस्थापक कैलास दुधाळे ,भा. ज. प.राजगुरुनगर शहर अध्यक्ष दीप्ती ताई कुलकर्णी,तसेच मनीषा कुलकर्णी, मालती भगत, नितीन शहा,बबन होले,दिलीप होले,आदी उपस्थित होते.






 News Videos
 Advertisement