राजगुरुनगर : राजगुरुनगर वाडारोडला येथे महाबली हनुमानाचे वंशज वावर सेना राजगुरुनगर मध्ये वाडा रोडला दाखल झाली असुन त्यांना पहाण्यासाठी बालचंमुची बरोबरच अबाल वृध्दांनी गर्दी केली.या वानर सेना या घरावरुन त्या घरावर या बिल्डिग वरुन त्या बिल्डिग वर उड्या मारताना दिसत आहे.लहान मुले त्यांना खाद्य पदार्थ पाणी देऊन त्यांच्या माकड उड्या पहाण्याचा आनंद घेत आहे.