TOP PUBLIC NEWS PUNE
जालना जिल्हा घनसावंगी तालुका येथील जि प प्रा शाळा तळेगाव येथे शालेय मंत्रिमंडळ लोकशाही मार्गाने घेण्यात आले व विद्यार्थ्यांना लोकशाही म्हणजे काय लोकशाहीच्या प्रत्यक्ष निवडणुका घेऊन शालेय मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले यावेळेस विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षरीत्या मतदान करून शालेय मंत्रिमंडळ प्रतिनिधी निवड केली मुख्यमंत्री प्रथम ससाणे, पाणीपुरवठा मंत्री श्रद्धा लोंढे स्वच्छता मंत्री सार्थक लोंढे ,आरोग्य मंत्री हर्षराज लोंढे, शिक्षण मंत्री अनुजा लोंढे, क्रीडामंत्री श्वेता लोंढे, सांस्कृतिक मंत्री आदित्य धाडे, वृक्ष संवर्धन मंत्री नैतिक आठवले, शालेय पोषण आहार मंत्री अनिकेत भालेराव, शालेय मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले यावेळेस मुख्याध्यापक मंचाळ मॅडम सहशिक्षक श्री वीर सर, संगळे सर, श्रीम शिंदे मनीषा ,श्रीम अहिल्या शिंदे मॅडम, श्रीम जया गव्हाड मॅडम यासह सर्व शिक्षक वृंद यांनी या उपक्रमाला सहभाग दर्शवला.
टाॅप पब्लिक न्युज
जालना जिल्हा न्युज प्रतिनिधी- वैभव कराळे