Top Public News
 Advertisement

 National

कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांचा लैंगिक छळ संरक्षण

News Reporter   30-12-2023 08:58:32   309

top Public News 

कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांचा लैंगिक छळ संरक्षण. 

 

              छत्रपती संभाजीनगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक संरक्षण प्रतिबंध मनाई व निवारन कायदा 2013 अंतर्गत तक्रार समिती एक दिवसीय कार्यशाळा 28 डिसेंबर 2023 या रोजी घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ .प्रा .प्रमोद येवले, प्रमुख मार्गदर्शक माधुरी साखुळकर मॅडम आणि योगिता होके पाटील  कुलसचिव भगवान साखळे सर  प्र कुलगुरू  शाम शिरसाट सर व तसेच कमवा आणि शिकायचे विद्यार्थी यांनी उपस्थिती दर्शवली

 

न्युज रिपोर्टर: अपर्णा गोरे संभाजीनगर 






 News Videos
 Advertisement