टॉप पब्लिक न्युज.पुणे.
Top Public News
आज दिनांक.29/12/2023. वार .गुरूवार.रोजी.सांगवडे. ता. मावळ येथे. मा. राज्यमंत्री.नामदार.संजय (बाळा) भाऊ भेगडे.यांच्या शुभअभिष्टचिंतन सोहळा धर्माचार्य.कथाकार. ह.भ.प.शंकर महाराज शेवाळे.(मंचर,पुणे)यांच्या सुश्राव्य किर्तन सेवेत व महाप्रसाद सेवेत संपन्न
----------------------------------------
भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष. मा. श्री. किरण जी राक्षे साहेब व मित्र परिवार. आणि पंचक्रोशितील सर्व ह.भ.प.वारकरी मंडळ. सहभागातून मा.श्री.किरण जी राक्षे.यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे.माजी कामगार राज्य मंत्री श्री.संजय(बाळा) भाऊ भेगडे.साहेब यांचा शुभ अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता.👇👇
----------------------------------------
सांगवडे,पुणे.(प्रतिनिधी).
आज दिनांक.29/12/2023. वार. गुरुवार रोजी सायंकाळी 7ते 10या वेळेत. महाराष्ट्रातील*
सुप्रसिद्ध किर्तनकार. वेदाचार्य. भगवताचार्य .धामाचार्य. कथाकार ह.भ.प.श्री.शंकर महाराज जी शेवाळे.(मंचर,पुणे). यांच्या सुमधुर वाणीतून पंचक्रोशीतील हजारो* *भाविकांच्या उपस्थितीत मावळचे भाग्यविधाते.महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार राज्यमंत्री. श्री. संजय(बाळा ) भाऊ भेगडे साहेब यांच्या शुभ सोहळ्या निमित्त किर्तन रूपी सेवा व सर्व उपस्थितांना महाप्रसाद रूपी सेवेत संपन्न झाली.
या शुभ अभिष्टचिंतन सोहळ्या प्रसंगी..
विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच भारतीय जनता पार्टी पुणे* जिल्हाध्यक्ष श्री. शरद भाऊ बुट्टे पाटील. भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा उपाध्यक्ष श्री. किशोर भाऊ अहिरे.भाजपा पुणे जिल्हा कामगार मोर्चा सरचिटणीस. श्री. दत्तात्रय जी निम्हण. सरचिटणीस. श्री. राहुल जी चौधरी वपुणे जिल्हा भाजपा कामगार मोर्चा चे अनेक पदाधिकारी
छावा संघटनेचे खेड तालुका अध्यक्ष. श्री. प्रविण भाऊ करपे.
खेड.(चाकण)तालुका येथील* *भाजपा चे असंख्य पदाधिकारी.
श्री.धनराज जी पाटील.अखिल खान्देश फाऊंडेशन चे कार्याध्यक्ष श्री. अनिल भाऊ चित्ते.भाजपा चाकण शहराध्यक्ष सांस्कृतिक आघाडी.श्री. कैलास भाऊ बडगुजर.*
आदी मान्यवर उपस्थित होते.
वरील सोहळा यशस्वतेसाठी.
मुख्यआयोजक.
मा.श्री.किरण जी राक्षे.जिल्हाध्यक्ष.* *भाजपा पुणे जिल्हा कामगार मोर्चा.*
भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा. पुणे जिल्हा.
श्री.विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, सांगवडे.अखिल शिवजयंती उत्सव समिती.सांगवडे.मावळ तालुका अध्यात्मिक आघाडी.पवन.मावळ.
यांनी परिश्रम घेतले.
------------------------------------------
टॉप पब्लिक न्युज.
प्रतिनिधी.श्री.किशोर अहिरे.
-----------------------------------------------