News Reporter 23-11-2023 14:52:39 434
Top Public News pune
Pratibha Patil
ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती ची*
*राष्ट्रीय कार्यकारिणी 2026 पर्यंत घोषित*
*महत्वाची बैठक संपन्न*
*भारत सरकार नोंदणीकृत*
माणुसकी सोशल फाउंडेशन संचालित
*ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती*
चे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली
*मा दादासाहेब केदारे*
*राष्ट्रीय अध्यक्ष*
दि.22/11/2023 रोजी नाशिक वृंदावन हाॅटेल या ठिकाणी महत्वाची बैठक संपन्न होऊन सन 2023 पर्यंत असलेली जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी श्री.दादाभाऊ केदारे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष यांनी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी 2026 पर्यंत घोषित केली आहे खालील प्रमाणे
*श्री.दादाभाऊ केदारे*
*राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष*
*श्री.संदिपभाऊ जाधव*
*राष्ट्रीय संस्थापक उपाध्यक्ष*
यांच्या मार्गदर्शनाखाली खालीलप्रमाणे राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे
*डाॅ.आविनाश झोटिंग*
*राष्ट्रीय सचिव*
*श्री.भगवान बागुल*
राष्ट्रीय महासचिव
*कैलास आहिरे*
*राष्ट्रीय संपर्कप्रमुख*
*डाॅ.प्रविणकुमार चव्हाण*
*राष्ट्रीय कार्याध्यक्ष*
*नितिन डांगळे सर*
*राष्ट्रीय कोषाध्यक्ष*
*मन्सूरभाई मुलानी*
*राष्ट्रीय मुख्य संघटक*
*रविंद्र उगले*
*राष्ट्रीय संघटक*
*संदिप रोकडे*
*राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य*
*श्री.देवेंद्र काळे*
*राष्ट्रीय सहकोषाध्यक्ष*
*अॅड. रघुनाथसिंग कुशवाह*
*राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार*
*अक्षरा घोडके*
*राष्ट्रीय उपाध्यक्ष म.वि*
*तृप्ती ढवण*
*राष्ट्रीय कार्याध्यक्ष म.वि*
*सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले*
आपला
राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष
*ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती*
टाॅप पब्लिक न्युज पुणे