Top public news pune.
✒️✒️✒️📰📰✒️✒️✒️
. एक ऑक्टोबर पासून भारतात नवीन कायदा लागू होणार. देशामध्ये आता वन नेशन वन डॉक्युमेंट हा कायदा लागू करण्यात येणार आहे संसदेच्या दोन्ही
✒️✒️🗞️🗞️🗞️🗞️✒️✒️
सभागृहात हा कायदा मंजूर करण्यात आलेला आहे सर्व कामासाठी आता फक्त जन्म दाखलाच लागणार आहे शाळेचे ऍडमिशन पासून सरकारी कामापर्यंत एकच कागदपत्र म्हणजे जन्म
✒️✒️🗞️🗞️🗞️🗞️✒️✒️
दाखला लागणार आहे. पाहूया आता कोणत्या कोणत्या कामासाठी हा दाखला लागणार आहे शाळा कॉलेज प्रवेश वाहन परवाना मतदार यादी आधार क्रमांक लग्नाची नोंदणी सरकारी कामाची नियुक्ती इत्यादी सर्व कामासाठी आता एकच कागदपत्र लागणार आहे.
📰📰📰📰📰📰📰📰
टॉप पब्लिक न्यूज साठी दौंड होऊन नरेश टाटीया