टॉप पब्लिक न्यूज पुणे
🗞️🗞️🗞️🗞️🗞️🗞️🗞️
जास्तीत जास्त शंभर रुपयेदंड. माहिती अधिकारातून प्राप्त झालेली माहिती खालील प्रमाणे.
✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
विवेक मोरे पाटील यांनी मोटार वेहिकल ॲक्ट नुसार दाखल केलेल्या माहिती अर्जावर त्यांना आरटीओ ऑफिस मधून खालील प्रमाणे उत्तर प्राप्त झाले
--------------------------------'------------.
🗞️🗞️🗞️✒️✒️✒️🗞️🗞️🗞️
मोटार वेहिकल ॲक्टनुसार वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास जास्तीत जास्त दंड हा फक्त शंभर रुपये राहील तसेच शंभर रुपये पेक्षा जास्त रकमेची मागणी केल्यास
थेट पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा
✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
यांच्याकडे तक्रार करावी.
टॉप पब्लिक न्यूज साठी दौंड नरेश टाटिया.
🗞️🗞️✒️✒️🗞️🗞️🗞️