Top Public News pune
🗞️🗞️🗞️🗞️🗞️🗞️🗞️🗞️
नरविर तानाजी मालुसरे,जन्मगाव गोडवली
|| स्मारक लोकार्पण सोहळा||
मोठ्या थाटामाटात साजरी केला.
नरविर तानाजी मालुसरे याचे जन्मगाव गोडवली तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा येथे
✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढून साजरी करण्यात आला प्रमुख
शुभ हस्ते श्रीमंत उदयनराजे भोसले महाराज सातारा खासदार यांच्या हस्ते करण्यात आले.
🗞️🗞️🗞️🗞️🗞️🗞️🗞️
प्रमुख उपस्थित
मा.श्री. मकरंद( आबा) पाटील
आमदार वाई-खंडाळा मश्वर
मा.श्री राजेंद्र शेठ रायपुरे.संचालक सा.जि.बॅक
मा.श्री प्रविण शेठ भिलारे मा.समन्वय समिती मश्वर
मा.श्री दिग्पाल लांजेकर दिग्दर्शक
मा.श्री चिन्मय मायलेकी अभिनेते
श्री गजानन पुरस्कार अभिनेते
✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
सर्व सुभेदार चित्रपट टिम
संयोजक
श्री श्रमिक गोजमगुंडे संस्थापक अध्यक्ष (सह्याद्रीत प्रतिष्ठान हिंदुस्थान)
---------- अयोजक ‐----------
ग्रामस्थ मंडळ, गोडवली, ग्रामपंचायत गोडवली. समस्त मालुसरे परिवार
मा.श्री अंकुश आबा मालुसरे ( अध्यक्ष सुभेदार तानाजी मालुसरे संस्था महाराष्ट्र राज्य)
मा.श्री योगेश मालुसरे (अध्यक्ष नरवीर तानाजी मालुसरे गोडवला)
असा हा सोडा खूप मोठ्या
🗞️🗞️🗞️🗞️🗞️🗞️🗞️🗞️
थाटामाटाने सगळ्यांचे उपस्थितीने पार पडला.
टाॅप पब्लिक न्युज रिपोर्टर पुणे योगेश देशमुख
----------‐--------------------------‐------
-
🗞️🗞️🗞️✒️✒️✒️🗞️🗞️🗞️
Subscribe our YouTube channel by clicking on link https://www.youtube.com/@toppublicnews
Follow us on Facebook -
https://www.facebook.com/profile.php?id=100087948472266&mibextid=ZbWKwL
Follow us on Instagram -
https://instagram.com/toppublicnews?igshid=ZGUzMzM3NWJiOQ==
Website -
www.toppublicnews.in
For News And Advertisement contact on 8999428310