Top Public News
 Advertisement

 Maharashtra

कानबाई उत्सव खांदेश चाकण 20023 नभुतन भविष्य

महेंद्र देविदास पाटील चाकण    28-08-2023 23:53:39   1292

Top Public News pune 

🗞️🗞️🗞️🗞️🗞️🗞️🗞️

◼️चाकण पुणे येथे खानदेशचे आराध्य दैवत कानबाई माता उत्सव

🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️

 खांदेश वाशी यांनी मोठ्या थाटामाटात साजरा चाकण पुणे जिल्हा येथे खानदेश प्रतिष्ठान खानदेश मित्र मंडळ आणि खानदेश फाउंडेशन खानदेश एकता मंडळ व सर्व खानदेश बांधव चाकण पुणे शहरात यांनी आयोजित केलेल्या सामूहिक उपक्रम दोन दिवस कानबाई उत्सव साजरा करण्यात

🗞️🗞️🗞️🗞️◼️◼️🗞️🗞️🗞️

 ◼️आला दिनांक रोजी 27 मातेची स्थापना करण्यात आली नंतर दुपारी खानदेश अहिराणी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला चाकणमधील

🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️

 ◼️सुप्रसिद्ध आरोग्य हॉस्पिटलचे संचालक व खानदेश सुपुत्र डॉक्टर सागर पाटील डॉक्टर राहुल महाजन यांचे तर्फे खानदेश बांधवांना 500 टी-शर्ट देण्यात आले याप्रसंगी डॉक्टर राहुल महाजन यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की कुठलेही खानदेशी कार्यक्रम असतील तर

🗞️🗞️🗞️🗞️🗞️🗞️🗞️🗞️

◼️ आम्ही त्यासाठी कधी एक हात मदतीचा देव अशा कार्यक्रमाचे आवर्जून उपस्थित राहून आणि आपल्या खानदेश चे परंपरा कायम जोपासू मना देश खानदेश म्हणे अहिराणी भाषा या व्यक्तीनुसार उपस्थित खानदेश बंधू भगिनी व चाकणवासीय कानबाई माता उत्सवानिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या आज दिनांक 28 रोजी सकाळी मातेचे भव्य थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली. 

🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️

 मिरवणुकीसाठी खानदेशी अमळनेर तालुक्यातील श्रीकृष्ण ब्रास बँड यांनी चाकण मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले खानदेश बँडच्या वाद्यात मातेची मिरवणूक धुमधडाक्यात पार पाडण्यात आले सदर कार्यक्रमात खानदेशी बांधव आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले आणि चाकण मध्ये एखाद्या स्वाशांची पहिली दिव्य भव्य मिरवणूक कानबाई माताची काढण्यात आली यात चाकणवाश्याने बी खूप प्रतिसाद दिल्या तसेच चाकण पोलीस स्टेशनचे बांधवांनी बंदोबस्त आहे मदत केले आणि हा कार्यक्रम खूप शांततेने आणि शिस्तबद्ध खानदेशवासाने पार पाडला

🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️

टाॅप पब्लिक न्युज  चाकण  रिपोर्टर  महेंद्र  डी.पाटील

 

Subscribe our YouTube channel by clicking  on link https://www.youtube.com/@toppublicnews

 

 Follow us on Facebook -

https://www.facebook.com/profile.php?id=100087948472266&mibextid=ZbWKwL

 

Follow us on Instagram -

https://instagram.com/toppublicnews?igshid=ZGUzMzM3NWJiOQ==

 

Website -

www.toppublicnews.in

 

For News And  Advertisement  contact on 8999428310






 News Videos
 Advertisement