“📢 *Top Public News – आपल्या समाजातील खऱ्या घटना”*
#TopPublicNews #BreakingNews #Pune
*टाॅप पब्लिक न्यूज मुख्य संपादक सौ.प्रतिभाताई पाटील*
🗞️🗞️🗞️🗞️🗞️🗞️🗞️
*दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक 02 कडून 02 घरफोडी चे गुन्हे उघड*
✒️✒️✒️✒️✒️
आज रोजी पुणे शहर पूर्व विभागामध्ये ads-२चे पोलीस उपनिरीक्षक संतोष तानवडे,सहाय्यक पोलीस फौजदार के. डी.चव्हाण, पोलीस अंमलदार /3792 एस.एम. होले , पोलीस अंमलदार/ 55 खरपुडे, पोलीस अंमलदार/6850 लोखंडे असे गणपती उत्सवाचे अनुषंगाने पूर्व विभागामध्ये गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना पोलीस अंमलदार होले यांना मिळालेल्या माहितीवरून,
📰📰📰📰📰📰📰📰
*a)काळेपडळ पो. ठाणे गुन्हा रजि.नं. 330/2025 BNS कलम 305* (अ)या दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी नामे 1) आकाश किशोर चौधरी खंडोबा मंदिर जवळ, मंतरवाडी हा येरवडा येथे असलेबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने, त्यास चौकशीकामी ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सदर गुन्हा त्याने त्याचा साथीदार नामे 2) मोहन लक्ष्मण कडावद पुणे(सध्या जेल मध्ये) याचे सोबत केला असल्याचे सांगितले आहे, तसेच सदर आरोपी यांनी
✒️🗞️🗞️✒️✒️📰📰✒️
*b)फुरसुंगी पोलीस स्टेशन गु.र.नं. 247/2025 BNS कलम 305,331(3) ,331(4)* हा गुन्हा केल्याचे त्यास सीसीटीव्ही फुटेज दाखवला असता कबूल केले आहे.cctv मध्ये आरोपी दिसत आहेत. सदर आरोपी क्र-1याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाई कामी काळेपडळ पो. स्टे. यांचे ताब्यात देत आहोत.
सविनय सादर,
( सी.बी.बेरड)
सपोनी/ads-2
टाॅप पब्लिक न्यूज
संपादक सौ.प्रतिभाताई पाटील