"वादळाची, वादळाशी भेट".
विविध संघटना, विविध मंडळे, महाराष्ट्र शासन यांचे शेकडो पुरस्कार प्राप्त तसेच सूर्योदय असंघटित कामगार संघटनेच्या सर्वेसर्वा सौ. प्रतिभा पाटील यांनी राज्यसभा आमदार श्री. योगेश जी टिळेकर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
सदर प्रसंगी सूर्योदय असंघटित कामगार संघटनेच्या वतीने त्यांचा विशेष ट्रॉफी देऊन सत्कार केला.
सदर प्रसंगी आमदार श्री योगेश जी टिळेकर यांनी
🗞️🗞️🗞️🗞️🗞️🗞️
सौ. प्रतिभाताई पाटील यांनी आत्तापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्याबद्दल गौरव उद्गार काढले तसेच भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
📰📰📰📰📰📰📰📰
सदर प्रसंगी आमदार साहेबांनी सौ. प्रतिभाताई पाटील यांना सांगितले की ताई सामाजिक काम करत असताना कधीही काहीही अडचण आल्यास मी सदैव आपल्या पाठीशी उभा आहे.
✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
सदर प्रसंगी सूर्योदय संघटित कामगार संघटनेच्या महाराष्ट्राच्या सर्वेसर्वा सौ. प्रतिभाताई पाटील यांचे सह संस्थेच्या अनेक भगिनी उपस्थित होत्या.
टॉप पब्लिकन साठी,
. नरेश टाटिया, दौंड.