आदरणीय सर,
*उपनियंत्रक नागरी संरक्षण, पुणे मा . कर्नल श्री प्रशांत चतुर सर यांच्या नेतृत्वाखाली* जिल्हा प्रशिक्षण क्रेंद्र , होमगार्ड , येरवडा येथे दि. 23/06/25 ते 01/07/25 या कालावधीत Civil Defence Warden करीता Civil Defence Capacity Building या प्रशिक्षण पाठ्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आज दि 01/07/25 रोजी सकाळी 1000 ते 1740 पर्यंत प्रशिक्षण व लेखी परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आले. . या प्रशिक्षणाकरीता एकुण 30 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. सातवा दिवसाच्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे
*१ )श्री विशाल लोंढे , सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग पुणे*
*२) कर्नल श्री सतिश हंगे (नि) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पुणे*
*३ ) श्री अभय सावंत , उपाध्यक्ष, खडकी कॉन्टोमेंट बोर्ड पुणे*
*४) श्री संजय चाकणे प्राचार्य टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय, पुणे*
हे सांगता समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते* .माननीयांना माहितीसाठी सविनय सादर
*उपनियंत्रक*
नागरी संरक्षण, पुणे