टॉप पब्लिक न्यूज -: वारजे माळवाडी येथील एक सामाजिक कार्यकर्ते श्री. राजू हारलया यांनी काल सूर्योदय असंघटित कामगार संघटनेचे नेत्र दीपक काम पाहून, संघटनेचे सभासद पद, संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष सौ. प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते स्वीकारले.
टॉप पब्लिक न्यूज रिपोर्टर -:नरेश ताठिया