Top Public News
 Advertisement

 Pune City

टोळक्याने सिगारेट उदार न दिल्यामुळे मारहाण

ख्वाजा शेख   21-02-2024 00:45:27   146

टोळक्याने सिगारेट उदार न दिल्यामुळे गंभीर मारहाण केली याप्रकरणी पोलिसांनी चार जनावर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे मारहाणीचा प्रकार शुक्रवारी तारीख 16 रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास हडपसर परिसरातील शिंदे वस्ती येथील पावर हाऊस समोर घडला याबाबत वसीम युनूस मुजावर वय वर्ष 24 राहणार शिंदे वस्ती हडपसर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून दिनेश चव्हाण शेखर यादव राहुल चव्हाण यश चव्हाण सर्व राहणार गोसावी वस्ती हडपसर शिंदे वस्ती यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे दाखल करून राहुल चव्हाण व यश चव्हाण यांना अटक केली आहे याप्रकरणी पोलिसांनी माहिती दिली नुसार फिर्यादी व त्यांचा भाऊ यांचे हडपसर शिंदे वस्ती पॉवर हाऊस समोर पान टपरी आहे शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पान टपरीवर आले त्यांनी उधारीवर सिगरेट मागितली मात्र फिर्यादी यांनी उधारीवर सिगारेट देण्यास नकार दिला याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली तसेच बघून घेण्याची धमकी दिली तसेच फिर्यादी यांना अंधारात डोक्यात दगड व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले याबाबत वसीम यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बर्गे करीत आहेत पत्रकार टॉप पब्लिक न्यूज ख्वाजा शेख हडपसर पुणे






 News Videos
 Advertisement