टॉप पब्लिक न्युज.पुणे.
१जानेवारी २०२४भिमा कोरेगांव या ठिकाणी विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या सर्व बांधवा करीता प्रशासन सुव्यवस्था संदर्भात चाकण पोलिस स्टेशन च्या वतीने महत्व पूर्ण आढावा बैठकीचे नियोजन करण्यात आले होते...!
--------------------------------
सर्व समाज बांधवांना बैठकीत पोलीस अधिकारी यांच्या वतीने सहभागी करून योग्य नियोजन पुर्वक बैठक 👇
--------------------------------
चाकण , पुणे (प्रतिनिधी) आजदिनांक 28/12/2023 बुधवार .रोजी पोलीस
उपायुक्त.परिमंडळ 3.श्री.संदीप डोईफोडे साहेब.सहाय्यक पोलीस आयुक्त.चाकण.श्री.राजेंद्रसिंह गौर.साहेब तसेच चाकण पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकारी.श्री.अशोक कदम साहेब.यांच्या प्रमुख मार्गदर्शन खाली कोरेगांव भिमा या ठिकाणी १जानेवारी रोजी होत असलेल्या अभिवादन सोहळ्या साठी येणाऱ्या हजारो अनुयायी बांधावांकरिता योग्य नियोजन पुर्वक विविध विषयांवर बैठक चाकण पोलीस स्टेशन या ठिकाणी संपन्न झाली.
सदर कार्यक्रमास सामाजिक न्याय केंद्रीय मंत्री डॉ.रामदास जी आठवले साहेब यांचे आर पी आय महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री.सचिन वाघमारे साहेब. भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष कामगार मोर्चा.श्री.किशोर भाऊ अहिरे. आर पि आय.कामगार कार्याध्यक्ष श्री.अनिल जी मोरे. आर पी आय जेष्ठ नेते.श्री.सुनील जी गोतारणे साहेब.RPI आर पी आय युवा नेते श्री.हरेश जी देखणे. आर पी आय तालुका अध्यक्ष श्री.नाईक नवरे साहेब.RPI महिला अध्यक्षा.सौ.बनसोडे ताई.लक्ष्मी ताई पवार. RPI महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री.वैजनाथ पाटील मुगावकर.RPI नेते श्री.साबळे साहेब.श्री.बनसोडे साहेब.आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठक कार्यक्रम यशस्वीतेसाठी चाकण शहर पोलिस स्टेशन चे अधिकारी व पो.ह.श्री. रोहिदास मोरमारे साहेब.पो.ह.श्री.वारे साहेब.पो.ह.श्री.गर्जे.पो.काँ.श्री.खैरनार साहेब आदी,यांनी परिश्रम घेतले...
====================
टॉप पब्लिक न्युज.चाकण.
प्रतिनिधी.श्री.किशोर अहिरे.