top Public News pune
Pratibha Patil
आज राष्ट्रीय महासचिव रमेश मामा गणगे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन झोन 5 चे दबंग पोलीस अधिकारी मा अमित कांबळे साहेबांचा वाढदिवस धुमधडाक्यामध्ये कात्रज कोंढवा रोड जनसंपर्क कार्यालयाला साजरा करण्यात आला यावेळी , युनिट 5 चे पोलीस अधिकारी क्राईम ब्रँच मा शेख साहेब,,रमेश गणगे मामा यांची टीम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संतोष कांबळे, , ग्राहक मंचाच्या मराठवाडा अध्यक्ष प्रतिभाताई पाटील, , रमेश मामा गणगे यांचे खंबीर साथ असणारे, आर पी आय कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष मा रामभाऊ कर्वे, ठाकरे गटाच्या महाराष्ट्र राज्याच्या माथाडी कामगार आघाडी सरचिटणीस मनिषा ताई पाटील , आरपीआयच्या पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष रूपालीताई यादव, , पुणे शहर महिला अध्यक्ष दलित पॅंथर सुनिता ताई शिंनगारे,, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मानवाधिकार विपुलजी ठक्कर, , जनशक्ती क्रांतीचे महाराष्ट्र राज्य उपसंपादक सागर हागे या सर्व टीमच्या वतीने पोलीस अधिकारी अमित कांबळे साहेबांचा वाढदिवस संपन्न झाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
टाॅप पब्लिक न्युज पुणे
सौ.प्रतिभाताई पाटील