Top Public News
 Advertisement

 PCMC

*श्री.किशोर भाऊ अहिरे यांची भाजपा पुणे जिल्हा कामगार मोर्चा "उपाध्यक्ष" पदी सार्थ निवड.*

News Reporter   02-12-2023 23:32:58   594

Top Public News pune 

*श्री.किशोर भाऊ अहिरे यांची भाजपा पुणे जिल्हा कामगार मोर्चा "उपाध्यक्ष" पदी सार्थ निवड.*

 

*मा.श्री.बाळा भाऊ भेगडे.*

महाराष्ट्र राज्य मा. कामगार मंत्री तथा भाजपा महाराष्ट्रप्रदेश ज्येष्ठ नेते.

*यांच्या प्रमुख उस्थितीत मध्ये आणि त्यांच्या शुभहस्ते.भाजपा पुणे जिल्हा उत्तर कार्यालय वाकी भाम. तालुका खेड. या ठिकाणी*

*भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री.विजय जी हरगुडे व मा.श्री अतुलभाऊ देशमुख.विशेष निमंत्रित सदस्य भाजपा महाराष्ट्र प्रदेश.यांच्या मार्गदर्शनाखाली* 

*भारतीय जनता पार्टीकामगार* *मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष श्री.* *किरण जी राक्षे.यांच्या नियुक्ती ने* *चाकण येथील समाजसेवक तथा अखिल खान्देश फाऊंडेशन चे* *संस्थापक अध्यक्ष. श्री. किशोर भाऊ अहिरे यांची भाजपा पुणे जिल्हा* *कामगार मोर्चा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.*

*त्या प्रसंगी.. भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष श्री.शरद जी बुट्टे पाटील.भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कामगार मोर्चा चे श्री. श्याम जी पुसदकर. व श्री. शांताराम जी भोसले. भाजपा तालुकाध्यक्ष.*

*व अनेक ज्येष्ठ पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित.*

*श्री.किशोर भाऊ अहिरे हे नेहमी* *जनसामान्य मध्ये जावून प्रश्न सोडणारे जनसेवक आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी एमआयडीसी चाकण आणि पुणे जिल्हा मधील एमआयडीसी* *आहेत. विविध प्रांतातून मोठ्या संख्येने कामगार आलेले आहेत त्यांची* *कंपनी व्यवस्थपना बरोबर घेऊन विविध कामगार समस्या नक्कीच भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून मार्गी* *लागतील व भारतीय जनता पक्षाचे अनेक कामगार योजना सर्व सामान्य कामगार बंधू पर्यंत पोहचवून. एक भाजपा चे विश्वासू व्यक्तिमत्त्व व तसेच* *भाजपा वरिष्ठ पदअधिकारी यांनी दिलेली जबाबदारी श्री. किशोर भाऊ* *अहिरे नक्कीच कामगार मोर्चा* *च्या माध्यमातून संपादन करतील असा विश्वास अनेक कार्यकर्ता व कामगार बंधू नी व्यक्त केला.*

*श्री.किशोर भाऊ अहिरे यांना पुढील सेवाकार्य करीता अनेक बांधवानी सत्कार सोहळा आयोजित करून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्यात.*

💐💐🌹🌹💐💐

टाॅप पब्लिक न्युज 






 News Videos
 Advertisement