Top Public News
 Advertisement

 Kondhwa

कात्रज कोंढवा रस्त्यावर

News Reporter   14-08-2023 17:25:47   17432

Top Public News pune 

कोंढवे ग्रामस्थांचा समजूतदारपणा...

 

 कात्रज कोंढवा रस्त्यावर अचानकपणे अपघातामध्ये एका वयोवृद्ध व्यक्ती मृत्युमुखी पडला. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यावर अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. वारंवार विनंती,  तक्रार,करून देखील या प्रशासनाला जाग येत नाही त्या विरोधात गावकऱ्यांचा  प्रचंड   जनसमुदाय मोठ्या प्रमाणावर निषेध मोर्चा, रस्ता रोको साठी रस्त्यावर आंदोलनासाठी बसले होते.त्यातच पूर्ण वाहतूक कोंडी मध्ये  अडकलेल्या  एका ॲम्बुलन्सला एका निष्पाप जीवाला   समस्त आंदोलकांनी उठून रस्ता  मोकळा करून दिला.

 

कदाचित प्रशासनाला नागरिकांचे नाहक बळी घ्यायचा आहे पण आम्ही गावकरी हे पाप करणार नाही असाच  संदेश गावाकऱ्यांनी  प्रशासनाला आपल्या कृतीतून  दिला.

टाॅप पब्लिक न्युज पुणे रिपोर्टर सौ.प्रतिभाताई पाटील 






 News Videos
 Advertisement