Top Public News
 Advertisement

 Kondhwa

कात्रज कोंढवा रोड वरील मशानभूमी जवळ भीषण अपघात

News Reporter   10-08-2023 23:34:18   18426

     Top Public News  :    कोंढव्यातील स्मशानभूमीजवळील ब्रकीग न्युज अपघातात एकाचा  मृत्यू

 दोन गंभीर जखमी कात्रज-कोंढवा खडी मशिन रस्त्यावर स्कूलबससह अनेक वाहनांची एमकेकांना धडक  पुणे, दि. 10 : स्कूलबससह अनेक वाहने एकमेकांना धडकून झालेल्या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला, तीन जखमी झाले.   पाच विद्यार्थ्यां जखमी झालेत(गुरुवार, दि. 10 ऑगस्ट, 2023) सकाळी अपघात झाल्याने रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी झाल्याने  कात्रज-कोंढवा रस्त्यावर वारंवार अपघात होत असून, हा रस्ता वाहनचालकांसाठी यमदूत ठरत आहे. प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याचा आरोप केला जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच, कोंढवा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेनच्या साह्याने सदर वाहने बाजूला करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे सदर भागातील वाहतूक कोंडी सोडवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

टाॅप पब्लिक न्युज  संपादक सौ.प्रतिभाताई  पाटील 






 News Videos
 Advertisement