Top Public News
  Birthday Wishes

श्री मा .संदिप पाटील

Top Public News  08-07-2023 18:16:37

🎂मा.पोलीस उपनिरीक्षक संदिप पाटील साहेब गडचिरोली परिक्षेत्र ⛳ आज आपला वाढदिवस या शुभदिनी आई_तुळजाभवानी, शिवछत्रपती शिवाजी_महाराज यांच्या आशीर्वादाने आपणांस रायगडाची श्रीमंती राजगडाची भव्यता, तोरण्याची* दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना!🎊🎉 💐आपणास जन्मदिनाच्या मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा....💐 आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो! 🚩🎂 आपणांस सुदृढ निरोगी दीर्घ आयुष्य लाभो हीच श्री चरणी प्रार्थना !!जय जिजाऊ !जय भवानी जय शिवराय !जय रौद्र शंभूराजे ! 🎂 🚩🙏 🙏 शुभेच्छुक🙏 ⛳ सौ *प्रतिभाताई पाटील* *अध्यक्ष* *सूर्योदय प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य* *पुणे*


 Advertisement